112 आपत्कालीन: ११२ डायल करा English
भंडारा जिल्हा पोलीसमहाराष्ट्र पोलीस · पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा
नवीन काय आहेनागरिक सेवा पोर्टल — ऑनलाइन तक्रार, भाडेकरू माहिती, हरवले-सापडले नोंद आणि जिल्हा दूरध्वनी सूची.
युवा विंग · भंडारा जिल्हा पोलीस
भंडारा पोलीस युवा मंच

भंडारा पोलीस युवा मंच ✓

युवा विंग · शासकीय संस्था

12.4K फॉलोअर्स · 316 फॉलोइंग

भंडारा पोलीस युवा मंच ✓ कल्याणकारी उपक्रम · 05 Sep 2025 ·
पोलीस कुटुंबांसाठी वैद्यकीय शिबिर

जिल्हा पोलीस मुख्यालयात अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

10 कमेंट · 6 शेअर
भंडारा पोलीस युवा मंच ✓ उत्कृष्ट कामगिरी · ·
स्था. गु. शा. पथकाकडून अवैध हातभट्टीवर छापेमारी करून एकूण 1,05,700/- रु. चा मुद्देमाल जप्त.

स्था. गु. शा. पथकाकडून अवैध हातभट्टीवर छापेमारी करून एकूण 1,05,700/- रु. चा मुद्देमाल जप्त.

5 कमेंट · 3 शेअर
भंडारा पोलीस युवा मंच ✓ उत्कृष्ट कामगिरी · ·
स्थानिक गुन्हे शाखेच्या एन.डी.पी.एस. पथकाची लाखनीत 15.406 किलो गांजा भुकटीवर कारवाई; एकूण 11,10,620/- रु. चा मुद्देमाल जप्त.

स्थानिक गुन्हे शाखेच्या एन.डी.पी.एस. पथकाची लाखनीत 15.406 किलो गांजा भुकटीवर कारवाई; एकूण 11,10,620/- रु. चा मुद्देमाल जप्त.

4 कमेंट · 2 शेअर
आणखी पोस्ट पहा

आमचे नेतृत्व

सर्व पहा →

वरिष्ठ अधिकारी

सर्व पहा →
112 WhatsApp वर चॅट करा