दामिनी पथकाची गस्त संध्याकाळपर्यंत वाढवली 04 Oct 2025 भंडारा, तुमसर व साकोली येथील महाविद्यालय प्रवेशद्वारे, बस स्थानके व बाजारपेठेत गस्त रात्री ९ पर्यंत राहील.