UPI पेमेंट करताना सावधगिरी बाळगा पैसे पाठवण्यासाठी UPI PIN आवश्यक असतो, पैसे स्वीकारण्यासाठी नाही. प्रत्येक व्यवहारापूर्वी प्राप्तकर्त्याची माहिती तपासा.