माहितीचा अधिकार म्हणजे काय?
माहितीचा अधिकार म्हणजे काय?
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ हा भारत सरकारने नागरिकांना शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी लागू केलेला महत्त्वपूर्ण कायदा आहे.
या कायद्यानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला सार्वजनिक प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेली किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेली माहिती मागण्याचा अधिकार आहे.
या अधिकाराचा उद्देश शासकीय कामकाजात पारदर्शकता वाढविणे, प्रशासनाची जबाबदारी निश्चित करणे आणि नागरिकांना शासकीय कामकाजाची माहिती उपलब्ध करून देणे हा आहे.