सेवा हक्क कायदा: पोलीस सेवांच्या मुदती 12 Sep 2025 पडताळणी अहवाल, ना-हरकत प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या प्रतींना सेवा हक्क कायद्यानुसार निश्चित मुदती आहेत.