पोलीस कुटुंबांसाठी वैद्यकीय शिबिर 05 Sep 2025 जिल्हा पोलीस मुख्यालयात अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.