112 आपत्कालीन: ११२ डायल करा English
भंडारा जिल्हा पोलीसमहाराष्ट्र पोलीस · पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा
नवीन काय आहेनागरिक सेवा पोर्टल — ऑनलाइन तक्रार, भाडेकरू माहिती, हरवले-सापडले नोंद आणि जिल्हा दूरध्वनी सूची.

अनोळखी रिमोट ॲक्सेस ॲप इन्स्टॉल करू नका

अनोळखी रिमोट ॲक्सेस ॲप इन्स्टॉल करू नका

अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून स्क्रीन शेअरिंग किंवा रिमोट ॲक्सेस ॲप इन्स्टॉल करू नका. यामुळे आपल्या मोबाईल व बँकिंग व्यवहारांवर त्यांचे नियंत्रण येऊ शकते.

← मागे

112 WhatsApp वर चॅट करा