डिजिटल अरेस्ट फसवणुकीपासून सावध राहा
डिजिटल अरेस्ट फसवणुकीपासून सावध राहा
कोणताही पोलीस अधिकारी किंवा सरकारी यंत्रणा फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे तुम्हाला डिजिटल अटक करू शकत नाही. अटक किंवा चौकशीची भीती दाखवून पैसे मागितल्यास पैसे पाठवू नका.