ऑनलाइन नोकरी व गुंतवणूक फसवणुकीपासून सावध राहा

संशयास्पद नोकरीच्या जाहिरातींसाठी नोंदणी शुल्क भरू नका. सोशल मीडिया किंवा मेसेजिंग ॲपवर मिळणाऱ्या जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून गुंतवणूक करू नका.