सायबर ब्लॅकमेलिंग व सेक्सटॉर्शनपासून सावध राहा

अनोळखी व्यक्तींना आपले खासगी फोटो, व्हिडिओ किंवा संवेदनशील माहिती पाठवू नका. ब्लॅकमेल करणाऱ्यांना पैसे देऊ नका. पुरावे जतन करून पोलिसांकडे तक्रार करा.