आपले सिम कार्ड व मोबाईल क्रमांक सुरक्षित ठेवा

सिम कार्ड व्हेरिफिकेशन कोड किंवा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका. कोणतेही कारण नसताना सिम कार्ड अचानक बंद पडल्यास त्वरित मोबाईल सेवा पुरवठादाराशी संपर्क साधा.