माहितीचा अधिकार कायद्याची प्रमुख उद्दिष्टे
शासकीय कामकाजात पारदर्शकता निर्माण करणे.
प्रशासनात उत्तरदायित्व वाढविणे.
नागरिकांना शासकीय अभिलेख व दस्तऐवजांची माहिती मिळवून देणे.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत करणे.
नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढविणे.
लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविणे.