नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
अर्जामध्ये माहिती नेमकी व स्पष्ट मागावी.
एका अर्जामध्ये शक्यतो एकाच विषयाशी संबंधित माहिती मागावी.
माहिती कोणत्या कालावधीतील हवी आहे, हे नमूद करावे.
अर्जात संपूर्ण संपर्क पत्ता नमूद करावा.
अर्ज शुल्क भरल्याची पावती जतन करावी.
अर्जाची प्रत व पोचपावती सुरक्षित ठेवावी.
वैयक्तिक तक्रार, पोलीस तपासातील हस्तक्षेप किंवा नवीन माहिती तयार करण्याची मागणी ही माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागण्यापेक्षा वेगळी बाब आहे.
अर्ज करताना कायद्यातील तरतुदी व सूचनांचे पालन करावे.