आरोग्यम हेल्थ मॉनिटरिंग सिस्टिम
भंडारा पोलीस विभागातील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार व यांचे आरोग्याच्या दृष्टीकोणातून उपायायोजना करण्याकरीता दिनांक 17/04/2025 रोजी भंडारा जिल्हा पोलीस विभागातही नाविण्यपुर्ण प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली.
भंडारा पोलीस विभागातील पोलीस अधिकारी/अंमलदार यांची प्रत्येक वर्षी शासन मान्य वैद्यकिय हॉस्पिटलद्वारे संपूर्ण 25 प्रकारे वैद्यकिय तपासणी करण्यात येत असते. सदर तपासणीमध्ये संबंधीत पोलीस अधिकारी/अंमलदार यांना काही शारीरिक व्याधी आहे किंवा कसे याबाबत वैद्यकिय तपासणीचा रिपोर्ट संबंधीतांना आरोग्यम अॅपमध्ये पाहता येते. सदर रिपोर्टमध्ये संबंधीतांना काही व्याधी असल्यास वैद्यकिय अधिकारी/डॉक्टर यांचेकडून आजारावर उपचार करणेबाबत सुचना, खानपान वर्जित करणेबाबत आणि योग्य व्यायामक करणेबाबत, संबंधीत अधिकारी/अंमलदार यांना देण्यात येत असते आणि सदर अॅपव्दारे अंमलदार यांना माहिती मिळते.
आरोग्यम अॅप मध्ये Medical Reports, Doctor Appointments, Prescriptions, Family Members, Full Body Check up Gr, असे ऑयकॉन उपलब्ध आहे. तसेच कुंटूंबाची काळजी, योग्य आहार, योग, शरीराची काळजी, हृदयाची काळजी याबाबत आर्टीकल दिलेले आहे. तसेच Daily Pranayam Routine, Health Heart, Healthy Diet, रोगी जिवनाचे 27 नियम, आयुष्यभर फिट राहणे, स्वस्थ राहणे याबाबत विवीध व्हिडीओ उपलब्ध करून दिलेले आहे.