112 आपत्कालीन: ११२ डायल करा English
भंडारा जिल्हा पोलीसमहाराष्ट्र पोलीस · पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा
नवीन काय आहेनागरिक सेवा पोर्टल — ऑनलाइन तक्रार, भाडेकरू माहिती, हरवले-सापडले नोंद आणि जिल्हा दूरध्वनी सूची.

भंडारा पोलीस सायबर बॉट

सायबर बॉट हा नागरीकांना सायबर सुरक्षेबाबत माहिती देणे आणि मदत करण्यासाठी आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा ¼AI½ आणि ¼KPI½ वापर करून व्हॉटसअँप आधारित चॅटबॉट आहे. नागरीकांना सायबर सुरक्षेविषयी जागरूकता आणि सायबर गुन्हयाबाबत मदत पुरविण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सदर तंत्रज्ञान CYBOT-X Technologies समर्थित असून स्वयंचलीत संदेष प्रणालीव्दारे नागरिकांना सायबर फसवणूकीबाबत माहिती देणे आणि सायबर सुरक्षिततेबाबत शिक्षण पुरविते. सदर प्रणालीच्या मदतीने लोकांना सायबर फसवणूकीपासून सावध राहण्यास आणि तात्काळ मदत मिळते.दिनांक 02/01/2025 रोजी सायबर बॉट भंडारा प्रणालीचा उद्घाटन करण्यात आले. सदर सायबर बॉट भंडारा चा मोबाईल क्रमांक 7447470100 असून नागरिकांची सायबर गुन्यासंबंधाने फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर बॉट भंडारा चे मोबाईल क्रमांकावर संपर्क करून त्यांची ज्या विषयाबाबत (Facebook, Instagram, Twitter (x), Financial Frauds, Lost/Stolen Phones, Mobile Hijacking, What’s App Hijacking ) इत्यादी बाबत फसवणूक झाल्यास स्वतःचे मोबाईलवरून तकार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच संकटात सापडलेल्या महिलांकरीता Women Safety हे स्पेशल टॅब उपलब्ध असून महिलांना सायबर दिदी यांना संपर्क करता येते. तसेच तक्रार सुध्दा नोंदविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

⬇ डाउनलोड

भेट द्या ↗

← मागे

112 WhatsApp वर चॅट करा