मुख पृष्ठ | भंडारा पोलीस
वरिष्ठ पोलीस अधिकारी

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ई-तक्रार निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • तक्रार भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ऑनलाईन सेवा निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • माहिती भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

आर्थिक गुन्हे शाखा

About Us

पोलीस अधीक्षक कार्यालय येथील आर्थिक गुन्हे शाखा ही एक महत्वाची शाखा असुन पोलीस ठाणे येथे दाखल होणारे नोकरीतील घोटाळे, बँकेतील गुंतागुंतीची आर्थिक फसवणूक, घरांची फसवणूक, सर्वसाधारण फसवणूक, शेअर्समधील घोटाळे आणि शिक्के इ.चे गुन्ह्याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात असली किंवा गुन्हा वरिष्ठ स्वरूपाचा असेल तर तो गुन्हा / तक्रार हि मा. पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केली जातात व त्या गुन्ह्याचा पुढील संपूर्ण तपास हा आर्थिक गुन्हे शाखे मार्फत केला जातो.





पोर्टफोलिओ अधिकारी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक / पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक


संदीप मिश्रा

संदीप मिश्रा

सहायक पोलीस निरीक्षक




  Control Room (112)     Child Helpline (1098)      Women Helpline (1091)     Ambulance (108)     Fire (101)     Cyber Crime (1930)     National Highway (1033)     Vigilance (1064)     Sr Citizen (1291)     Traffic (1095)     Missing Person  (1094)     Police (112)